मारेगाव (वरचे) शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, June 21, 2022

मारेगाव (वरचे) शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न

 


किनवट : निसर्गसौंदर्याने नटलेल्या किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारेगाव (वरचे) येथे आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला.

    सकाळच्या रम्य प्रहरी हीच आमुची प्रार्थना घेऊन शारीरिक व्यायाम करीत भसरीका ,कपालभाती, अनुलोम विलोम, ताडासन, भ्रमरी इत्यादी आसणे घेऊन हास्ययोगाने शेवट झाला.

     मनसब योग साधना केंद्र किनवटचे साधक सुरेश पाटील ,अश्वत घुले यांनी विद्यार्थ्यांना योगा विषयी सखोल ज्ञान दिले. याबरोबरच जागतिक संगीत दिनाचे गायनातून महत्त्व सांगितले. दत्तात्रय पेटकुले, ब्रह्मसिंग राठोड, विष्णू मुनेश्वर या शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.



    

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News