आंबेडकर मेमोरियल यूथ तर्फे विद्यार्थ्यांना मोफत नोट बुक (वह्या) वाटप - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Thursday, June 23, 2022

आंबेडकर मेमोरियल यूथ तर्फे विद्यार्थ्यांना मोफत नोट बुक (वह्या) वाटप

 


बेला, आदिलाबाद (गजानन खोब्रागडे) : येथील प्राथमिक शाळेत  मेमोरियल यूथ तर्फे विद्यार्थ्यांना मोफत   नोट बुक (वह्या) वाटप करण्यात आल्या. 

       विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत घेऊन चिकाटीने अभ्यास करून आपल्या शाळेचे, शिक्षकांचे, आई- वडिलांचे व आपले स्वतःचे नाव रोषण करावे , असे अध्यक्ष राहुल  कांबले याप्रसंगी म्हणाले.    

      यावेळी प्रधानाध्यापक सदानंद,   एबीव्हीपीचे प्रधान कर्यदर्शी हरीश रेड्डी, मिलिंद कांबले, विकास, महादेव, अनिकेत व शाळेतील सर्व अध्यापक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News