सोमाजी किसन बोरेकार यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, July 25, 2022

सोमाजी किसन बोरेकार यांचे निधन

 



किनवट : तालुक्यातील नागापूर येथील ज्येष्ठ नागरिक सोमाजी किसन बोरेकार ( वय 85 वर्षे ) यांचे सोमवारी ( ता. 25 ) सायंकाळी 5 वाजता वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.

      त्यांच्या पार्थिवावन मंगळवारी (ता. 26 ) सकाळी 10 वाजता नागापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

       त्यांच्या पश्चात दोन विवाहीत मुली व नातवंडं असा मोठा परिवार आहे. त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे मागील कोरोना लाटेत निधन झाले होते. तेव्हापासूनच ते खचून गेले होते. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News