माजी संरपच सोमाबाई तानबा देठे यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Monday, July 25, 2022

माजी संरपच सोमाबाई तानबा देठे यांचे निधन

 


किनवट : तालुक्यातील ग्राम पंचायत अंबाडीच्या माजी संरपच  सोमाबाई तानबा देठे (वय ७८) यांचे सोमवारी (ता. २५ ) दुपारी ०१.०० वाजता राहत्या घरी अल्पशा अजाराने निधन झाले.

        त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता.२६ ) सकाळी १०.०० वाजता अंबाडी येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

         त्यांच्या पश्चात दोन मुली व एक मूलगा नरेन्द्र देठे आहेत. अंबाडी येथील तंटामूक्तीचे अध्यक्ष  बळवंत दौलतराव देठे यांच्या त्या मोठ्या आई होत. ' निवेदक न्यूज परिवाराची ' त्यांना भावपूर्ण आदरांजली.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News