अभियंता रमेश बद्दीवार यांचा सेवानिवृत्ती निमित्त खासदार जनसंपर्क कार्यालयात गौरव - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Monday, August 1, 2022

अभियंता रमेश बद्दीवार यांचा सेवानिवृत्ती निमित्त खासदार जनसंपर्क कार्यालयात गौरव

 


किनवट: येथील शाखा अभियंता रमेश लचमय्या बद्दीवार हे नियत वयोमानपरत्वे सेवानिवृत्त झाल्या बद्दल खासदार जनसंपर्क कार्यालयात त्यांचा गौरव करण्यात आला.

          जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग किनवट येथे श्री बद्दीवार यांनी ३६ वर्ष प्रदीर्घ सेवा केली आहे. रविवार (ता.३१ ) रोजी नियतव योमानपरत्वे ते सेवानिवृत्त झालेत. याबद्दल  खासदार हेमंत पाटील यांच्या  सूचनेवरून खासदारांच्या किनवट जनसंपर्क कार्यालयात जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड यांनी त्यांचा गौरव केला. यावेळी अरविंद कदम, ओमप्रकाश नरवाडे, रवी कोरडे, किरण येरमे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News