मानवाधिकार सहायता संघाच्या तालूका कार्यकारी अध्यक्षपदी डाॅ. कैलास कानिंदे रेणापूरकर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Saturday, September 17, 2022

मानवाधिकार सहायता संघाच्या तालूका कार्यकारी अध्यक्षपदी डाॅ. कैलास कानिंदे रेणापूरकर

 


भोकर : तालूक्यातील मौजे रेणापूर येथील ग्राम पंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते डाॅ.कैलास कानिंदे रेणापूरकर यांची मानवाधिकार सहायता संघाच्या तालुक कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

         ते मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असून जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते काम करतात. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेवून  मानवाधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सोनू सिंहजी यांच्या आदेशाने त्यांची निवड करण्यात आली आहे .

        या निवडीबद्द मानवता सहायता संघाचे प्रदेशाध्यक्ष रविजी धारणे , महिला समूपदेशक हेमलता धारणे, कल्पेशजी व्यास, मराठवाडा प्रमूख अण्णासाहेब लघाणे पाटील , औरंगाबाद  जिल्हा प्रमूख सूरेश पाटील कान्हेरे , जिल्हा सचिव विकास ढगे, जिल्हा उपाध्यक्ष तुषार पाटील डकले , औरंगाबाद, भोकर तालूका उपाध्यक्ष सूनिलकुमार पांचाळ , अरुण डोईफोडे, बंटी चौहाण, संजय नाईकडे ,सूरेश चौधरी, रमेश दूधारे, प्रा.सूनिल कल्याणकर , सय्यद रफीक ( सानिया मेडीकल ), डॉ. शब्बीर मुदखेडकर, अनिल वाघमारे आदिंनी त्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News