किनवट : बसस्थानका जवळील चौक व चिखली फाटा येथे राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांची 297 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी माजी आमदार प्रदीप नाईक , युवा नेते कपिल नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनिल पाटील कराळे, माजी नगराध्यक्ष अरुण आळणे , दिशा समिती सदस्य मारुती सुंकलवाड, माजी नगराध्यक्ष के. मूर्ती, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील , माजी उपनगराध्यक्ष अजय चाडावार , ज्येष्ठ नेते वैजनाथ करपुडे पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती गजानन कोल्हे पाटील,माजी उपसभापती भावराव राठोड, काँग्रेसचे युवा नेते आशिष पाटील , गोर सेना तालुका अध्यक्ष कैलास राठोड , ऍड. राहुल नाईक , अमित नाईक, कपिल रेड्डी, बंटी पाटील जोमदे, आशिष केवलसिंग नाईक, अजित खान पठाण, अजित साबळे, शेख अफसर, अश्विन पवार आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
जयंती उत्सव समितीचे बालाजी बामणे, आशुतोष ठोंबरे, पप्पू सातपुते , माधव नरोटे, मनोहर श्रीरामे, शिवम देवकते ,रोहित भगत, रामेश्वर केसाळे, संतोष श्रीरामे , मनोहर दबडे, अडकिने संतोष ,शिवा पवार , बापूसाहेब पाटील, पत्रकार आशिष शेळके, बळीराम भगत, साई शिंदे , शक्ती शिंदे , राज पांढरे, पांडुरंग खरे , रवी पोले , सुनील हुबे आदिंनी जयंती उत्सव साजरा करण्यासाठी परिश्रम घेतले.





No comments:
Post a Comment