किनवट :
कोरोना (कोव्हीड-19 ) च्या लॉकडाऊूनमुळे मॉरिशसमध्ये अडकलेल्या व उपाशीपोटी असलेल्या आमच्या मुलांच्या जेवनाची व्यवस्था करावी किंवा त्यांना मायदेशी आणावे, अशी कळकळीची विनंती येथील पालकाने भारत सरकारकडे केली आहे.
येथील श्रेयश बळीराम राठोड ( वय 20 वर्षे ) हा हॉटेल मॅनेजमेंटच्या इंटर्नशिपसाठी डिसेंबर 2019 मध्ये मॉरिशेस मध्ये गेला आहे. कोरोना ( कोव्हीड -19 ) च्या प्रादुर्भावाने तिथेही लॉकडाऊन झाले आहे.विमान वाहतूक बंद आहे त्यामुळे मायदेशी येता येईना, जवळचे राशन व गॅस संपल्याने उपाशीपोटी राहावे लागत आहे.
त्याच्या सोबत कोल्हापूर, पुणे, ठाणेचे प्रत्येकी एक व मुंबईचे सहा विद्यार्थी आहेत. असे एकूण दहा जन आहेत. ती अशी : विद्यार्थ्यांची नावे ( तेथील मोबाईल क्रमांक ) : अनस अब्दुलमाजीद खान (+ 230 58 17 3584 , अप्सर अली मन्वरुल हक शेख ,नंबर नाही, मुदस्सर इम्रान मोमीन (+230 58173460 ), रिजवान अब्दुल हमीद अन्सारी, सर्व मुंबई, समर्थ संतोष शिंदे,
मुगेझ मेहबूब शेख (नंबर नाही ), ठाणे, निखिल विवेक पुरंदरे (+230 5817 2278 ), ऋषिकेश दीपक हबीब (+91 86055 88317 ),कोल्हापूर,हृतिक राजू हुलावळे ( +230 5817 3474 ), पुणे व श्रेयश बळीराम राठोड (+230 58273465 ), किनवट, नांदेड

हे दहा विद्यार्थी मॉरसेलमेंट सायरन व्यूह, प्लॉट नं. १७, पॉईटेक्स अक्स पिमेंटस, मॉरिशस येथे आहेत. तेथील भारतीय दुतावासाच्या माध्यमातून उपाशीपोटी राहणाऱ्या या मुलांच्या जेवनाची व्यवस्था करावी किंवा त्यांना मायदेशी आणावे अशी विनंती श्रेयसचे वडील बळीराम राठोड यांनी भारत सरकारकडे तसेच हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंतभाऊ पाटील यांचेकडे केली आहे.

No comments:
Post a Comment