कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, April 12, 2020

कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात



नांदेड : 
कोरोनाच्या संसर्गाच्या बाबतीत आजपर्यंत  परिस्थिती नियंत्रणात असून पॉझिटीव्ह रुग्ण- 0 (शून्य) आहे. आत्तापर्यंत एकूण क्वारंटाईन असणारे 461 जण होते. क्वारंटाईन कालावधी पूर्ण केलेले 122 आहेत यातील अजून 31 जणं निरीक्षणाखाली आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये  01 जणाला ठेवण्यात आले आहे. घरीच क्वारंटाईनमध्ये असलेलेची संख्या-460 आहे. 
              आज तपासणीसाठी 3 नमुने घेतले आहेत. एकुण 199 नमुने तपासणी केले गेले आहेत. यातील 187 निगेटीव्ह  आले आहेत आणि 7 नमुने तपासणी अहवाल  येणे बाकी आहे. नाकारण्यात आलेले नमुने - 5 आहेत. जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 72098 असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत. असे आरोग्य विभाग, नांदेड मार्फत कळवण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News