दुर्गाबाई जनार्धन भवरे यांचे निधन ;मंगळवारी (ता.21 ) दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, March 21, 2023

दुर्गाबाई जनार्धन भवरे यांचे निधन ;मंगळवारी (ता.21 ) दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार

 






किनवट : येथून जवळच असलेल्या घोटी येथील प्रतिष्ठित नागरिक दुर्गाबाई जनार्धन भवरे ( वय 65 वर्षे ) यांचे मंगळवारी (ता.21 ) पहाटे पाच वाजता हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 

          मंगळवारी (ता.21 ) दुपारी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर मौजे घोटी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पश्चात संतोष जनार्धन भवरे व किशोर जनार्धन भवरे ही दोन मुले आणि विशाखा संतोष मुनेश्वर व वर्षा राहूल भगत ह्या विवाहीत दोन मुली, सुन, जावई, नातवंडे असा मोठा परिवार असून सामाजिक, आंबेडकरी व धम्म चळवळीतील कार्यकर्ते जनार्धन (स्मृतिशेष गणपतराव महाराज) भवरे यांच्या त्या पत्नी होत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News