नांदेड : बुधवारी (ता. १६ ) सायंकाळी साडेसहा वाजता जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, आणि शिक्षण अधिकारी ( प्राथमिक ) प्रशांत दिग्रसकर
फेसबुक लाईव्हवर आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, शिक्षण व पालकांची भूमिका या विषयावर ते सर्वांशी संवाद साधणार आहेत. तेव्हा शिक्षक, पालक, नागरिक, शिक्षणप्रेमी यांचेसह सर्वांनी सहभागी व्हावे. असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
आज १६ जून सा. ६.३० वा
विषय :- ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, शिक्षण व पालकांची भूमिका
प्रमुख उपस्थिती :
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, आणि शिक्षण अधिकारी ( प्राथमिक ) प्रशांत दिग्रसकर
फेसबुक लाईव्हवर
सायंकाळी ६.३० वाजता क्लिक करा
https://www.facebook.com/dionanded/ या लिंकवर.
सहभागी व्हा कोरोना पासून सुरक्षिततेच्या या चळवळीत.




No comments:
Post a Comment