जवळा येथील भिमजयंती मंडळाची कार्यकारिणी जाहीर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, April 1, 2023

जवळा येथील भिमजयंती मंडळाची कार्यकारिणी जाहीर

 




नांदेड : लोहा तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचे केंद्र समजल्या जाणार्‍या, जवळा (दे) येथील विश्वशांती बुद्धविहारामध्ये सम्यक सम्बुद्ध रूपाची प्रतिष्ठपणा व २९ एप्रिल रोजी होणार्‍या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबडकर यांच्या १३२ व्या जयंती सोहळ्याच्या कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.

          यामध्ये अध्यक्षपदी समता सैनिक दलाचे सुरेश गोडबोले तर उपाध्यक्ष गुणवंत गच्चे, धनराज गोडबोले, सचिव ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवराव गोडबोले, कोषाध्यक्ष साहेब गच्चे, अनिल गोडबोले, राष्ट्रपाल गच्चे, समाधान लोखंडे, सहसचिव विठ्ठल  निखाते, पवन गोडबोले, चांदु झिंजाडे, सहकोषाध्यक्ष केशव गोडबोले, दीपक करकडे, गोविंद कांबळे, संगठक भिमराव चांदु गोडबोले, आनंद गोडबोले, मिलिंद बाबुराव गोडबोले, धम्मपाल गोडबोले, सहसंघटक पांडुरंग  गच्चे, अमोल गोडबोले, रुखमाजी  गोडबोले, विशाल गोडबोले, कार्यकारिणी सदस्य भगवान गोडबोले, ऐहलाजी गोडबोले, रविराज गच्चे, अतुल गच्चे, नामदेव गच्चे, आकाश गोडबोले, साहेब सोपान गोडबोले, सिद्धार्थ पंडित, आकाश गच्चे       सल्लागार मंडळ रोहीदास गोडबोले, श्रीरंग गच्चे, सखाराम गोडबोले, पांडुरंग गोडबोले, शेषराव गोडबोले, वसंत हिंंगोले, किशन  गोडबोले, प्रकाश दगडू गोडबोले, शंकर गच्चे, मारोती गोडबोले, उत्तम हारी गोडबोले, गणपत  गोडबोले,  नियोजन मंडळ शिवाजी  गच्चे, कैलास गोडबोले, भैय्यासाहेब गोडबोले, ग्यानोबा गोडबोले, किशन गच्चे, प्रकाश गोडबोले, रमेश गोडबोले, आणाराव गच्चे, जणार्धन गच्चे, अशोक हाटकर, अशोक गोडबोले, किशन गोडबोले, वसंत गोडबोले, पुरभाजी दगडू गोडबोले, बालाजी गोडबोले, आनंद सुभाष गोडबोले, बालाजी झिंजाडे आदिंचा समावेश आहे.

         यावेळी भारतीय बौद्ध महासभा महिला मंडळ अध्यक्ष मायाबाई गोडबोले, उपाधयक्ष करुणा गच्चे, सुनीता गच्चे, यांच्यासह महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी व ग्रा.पं.सदस्या शोभाबाई गोडबोले, डॉ.सुजाता गोडबोले यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. चर्चेनंतर सर्वानुमते कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News