बसंताबाई श्रीरंग जगताप यांचे निधन : शनिवारी (ता.16) रोजी सकळी 11वा. अंत्यसंस्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, December 16, 2023

बसंताबाई श्रीरंग जगताप यांचे निधन : शनिवारी (ता.16) रोजी सकळी 11वा. अंत्यसंस्कार

 




माहूर : येथील ज्येष्ठ नागरिक बसंताबाई श्रीरंग जगताप (वय 70 वर्षे ) यांचे शनिवारी (ता.16) पहाटे तीन वाजता निधन झाले. त्या अत्यंत प्रेमळ व मनमिळावू स्वभावाच्या होत्या.
       त्यांचे राहते घर बुध्दभूमी परिसर येथून शनिवारी (ता.16) सकाळी 11 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघून त्यांच्या पार्थिवावर माहूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पश्चात पती, दोन मुलगे, तीन मुली व नातवंडे असा मोठा परिवार असून त्या निवृत्त मुख्याध्यापक श्रीरंग जगताप यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्ते अमृत श्रीरंग जगताप व विक्रम श्रीरंग जगताप यांच्या मातोश्री होत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News