चंद्रकलाबाई वाघमारे यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, July 5, 2024

चंद्रकलाबाई वाघमारे यांचे निधन

 




अदिलाबाद (तेलंगाणा) : येथील सुभाषनगरच्या मातारमाई आंबेडकर महिला मंडळाच्या जिल्हाध्यक्ष चंद्रकलाबाई  वाघमारे यांचे शुक्रवारी (ता.05जुलै)  सायंकाळी 6:30 वाजता उपचार सुरू असतांना निधन झाले.  गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर येथील रिम्स हॉस्पिटलमध्ये  उपचार सुरू होता.

          त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (ता.06जुलै) सकाळी ठीक 10 वाजता सुभाष नगरआदिलाबाद येथील  स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News