हास्यजत्राफेम गौरव मोरे डोंबिवलीकरांच्या भेटीला - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, October 26, 2023

हास्यजत्राफेम गौरव मोरे डोंबिवलीकरांच्या भेटीला

 



डोंबिवली ( प्रतिनिधी आशा रणखांबे) : हास्यजत्रेतून घराघरात पोहोचलेला हास्यसम्राट गौरव मोरे डोंबिवलीकरांच्या भेटीला येणार आहे. 

        शारदा प्रकाशनाने प्रकाशनासाठी सिद्ध केलेल्या लेखक  अमोल मोहन निरगुडे यांच्या "झटपट करोडपती कसे व्हावे" या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशनाच्या निमित्ताने शुक्रवारी (ता.  २७ ऑक्टोबर २०२३ ) सायंकाळी ५:३० वाजता सर्वेश हॉल , टिळक रोड, डोंबिवली (पूर्व ) येथे उपस्थित राहणार आहेत. सर्व साहित्यप्रेमींसाठी कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी आवर्जून यावे असे आवाहन डॉ. प्रा. संतोष राणे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News