कोटीतिर्थ जिप शाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांची भेट
नांदेड :
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी निर्मलग्राम अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटीतिर्थला भेट दिली. यावेळी त्यांचे सोबत अनेक अधिकारी पदाधिकारी होते. डिजिटल शाळा,आकर्षक रंगरंगोटी पाहून मुख्याध्यापक गोडबोले बी.एम. यांच्या पाठीवरून कौतुकाने हात फिरवला व शाबासकी दिली.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी शंकरराव इंगळे, केंद्रप्रमुख अयुब, सुगाव(खु) चे मुख्याध्यापक जाधव , गबाळे , श्रीमती डोणे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment