हर घर तिरंगा " या मोहिमेसाठी जनजागृती प्रभात फेरी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, August 6, 2022

हर घर तिरंगा " या मोहिमेसाठी जनजागृती प्रभात फेरी

 



मुंबई : विद्याभूषण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दहिसर तर्फे स्वातंत्र्याच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त "हर घर तिरंगा " या मोहिमेसाठी जनजागृती प्रभात फेरी आयोजित करण्यात आली. सदर प्रभात फेरीत दहिसर पोलीस स्टेशनने सम्पूर्ण नियोजन केले होते.

      दहिसर पोलीस स्टेशनचे  हवालदार सावंत, श्रीमती भोईर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सम्पूर्ण प्रभात फेरीत संचलन केले. विद्याभूषण शिक्षण संस्थेचे सचिव  अशोक नर, प्राचार्य संजय पाटील व प्रिया ताम्हणकर, श्री श्रीराम चौधरी, श्री कदम, श्री तोग्रीकर, श्री शिरसाट , श्री वारुळे ,कुमारी शिला बनसोडे व  विजयश्री सिंह हे शिक्षक सहभागी झाले होते. 8 वी ते 10 वी चे सुमारे 225 विद्यार्थ्यांनी घोषणा व बॅनर मार्फत प्रभात फेरी यशस्वी केली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News