शशिकलाबाई तुळशीराम कानिंदे यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, August 9, 2022

शशिकलाबाई तुळशीराम कानिंदे यांचे निधन

 



किनवट : तालुक्यातील अंबाडी येथील ज्येष्ठ नागरिक शशिकलाबाई तुळशीराम कानिंदे ( वय ६९ वर्षे ) यांचे मंगळवारी (ता. ९ )  रात्री ९.३० वाजता निधन झाले. त्यांचे पश्चात तीन मुली, एक मुलगा, जावई, सून नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (ता.१० ) सकाळी ११ वाजता अंबाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News