अंध जोडप्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या व त्याला मदत करणाऱ्याना फाशीची क्षिक्षा व्हावी : मागणी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, August 30, 2022

अंध जोडप्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या व त्याला मदत करणाऱ्याना फाशीची क्षिक्षा व्हावी : मागणी

  


नांदेड : दिव्यांगाना शासन दरबारी न्याय मागण्यासाठी चालता येत नाही,बोलता येत नाही,ऐकु येत नाही,दिसत नाही अशा विविध प्रकारच्या दिव्यांगाना न्याय हक्क मिळावा म्हणुन भारत स्वंतत्र झाल्यापासुन अनेक  दिव्यांग कायदे करण्यात आले पण देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्षात आजही दिव्यांगाना न्याय हक्क मिळत नसल्यामुळे  पंतप्रधान यांनी दिव्यांग कायदा 2016 ची अंमलबजावणी कडक अंमलबजावणी व्हावी म्हणुन दिव्यांग बांधवाना अंपग शब्दाऐवजी  दिव्यांग शब्द वापरून त्यांना मानसन्मान मिळावा जर कोणीही पांगळे, लंगडे, अंधळे म्हणुन हीन वागणुक दिल्यास, त्यांना हक्कापासुन वंचित ठेवणाऱ्या, शासन  दप्तर दिरंगाई , दिव्यांग कायदा २०१६ प्रमाणे कलम ९२ प्रमाणे गुन्हा नोंदऊन कडक शिक्षेची तरतुद करण्याचा शासन निर्णय असुन त्यांची अंमल बाजावणी महाराष्टृत होत नसल्यामुळे दिव्यांग बांधवाना शासन दरबारी न्याय मिळावा म्हणुन नाईलाजाने जन आंदोलन करून न्याय तर मिळत नाहि पण साधे ऊतर मिळत नसल्यामुळे ऊपोषण करावे लागते त्यात सोलापुर जिल्हयात ऊपोषणात एका दिव्यांगाना जिव गमावला लागला, तर दिव्यांग वस्तीगृहात मंतीमंद दिव्यांगाना चटके देण्यात आले .

       तर नांदेड शहरात तेहरानगर येथील दोघेहि पती पत्नि हटेकर हे रेल्वेत फेरी करुन खेळणी विकुन आपला ऊदरनिर्वाह करणाऱ्या जोडप्याच्या सहा वर्षी आरोहि मुलीचा तिच्याच काकाने अमानुषपणे अत्याचार करून खुन करुन प्रत नधीत टाकुन देणाऱ्या आरोपीला फाशिची क्षिक्षा व्हावी,

   दोघापैकि एकालातरी शासकिय सेवेत घेऊन त्यांचे पुर्नवसन करावे

अशा घटना भविष्यात होऊ नये म्हणुन दिव्यांग कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी न करणाऱ्यावर कडक कार्यवाहि करावी म्हणुन दिव्यांग वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्ट 

संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल महाराष्टृ सचिव मनोज कोटकर,  जिल्हाअध्यक्ष ज्ञानेश्वर नवले,बि डी शिंदे,प्रदिप पाटिल,राहुल लोंखडे,विश्वाभंर हिंगोले,सविता गच्चे ईत्यादी कार्यकर्त नी निवेदनाद्वारे केली

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News