फेसबुक लुप्त : चेहऱ्याच्या पुस्तकाने चलबिचल - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, March 5, 2024

फेसबुक लुप्त : चेहऱ्याच्या पुस्तकाने चलबिचल

  


मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : भारतातच नाही तर संपूर्ण जगातील फेसबुक आणि इंस्टाग्रामची सेवा डाऊन झाली आहे. याबाबत मेटाकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही यामुळे सोशल मीडियावर चक्कर मारणाऱ्यांची पंचाईत झाली अशी प्रतिक्रिया आरती शर्मा यांनी व्यक्त केली. इन्स्टाग्राम प्रणालीत सुध्दा व्यत्यय आला आहे अशी बातमी आहे. 


याआधी कॅब्रिज अनॅलिटिका फेसबुक डेटा लीकच्या

दरम्यान फेसबुक युझर्सचे अकाउंट स्वत:हून लॉग कोट्यवधी लोकांचा फेसबुक डेटा लीक झाला होता. समाज माध्यमांवर सतत असणाऱ्या महाभागांनी व प्रसार माध्यमांवर ही बातमी वाऱ्या सारखी पसरवली आहे पण लवकरच फेसबुकवर आपले चेहऱ्याचे पुस्तक (फेसबुक) पाहता येईल असा आशावाद विजय महाजन या चाहत्यांनी व्यक्त केला.


ही बातमी प्रसारित होईपर्यंत करचित फेसबुक सुरू होईल ! अशी आशा करूया ।


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News