संतोष यादवराव मिसलवार यांचे निधन ; सोमवारी (ता.24) सकाळी साडेकराच्या सुमारास अंत्यसंस्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, June 23, 2024

संतोष यादवराव मिसलवार यांचे निधन ; सोमवारी (ता.24) सकाळी साडेकराच्या सुमारास अंत्यसंस्कार

 



किनवट : येथील लोहार गल्ली  रहिवाशी तथा गट शिक्षणाधिकारी कार्यालय , पंचायत समिती मधील वरिष्ठ सहाय्यक  संतोष यादवराव मिसलवार ( वय 49 वर्षे )  यांचे रविवारी (ता.23) सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने  निधन झाले आहे.
     त्यांचे प्रश्चात पत्नी , एक मुलगा व मुलगी असा परिवार असून त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता.24) पोस्टमार्टम झाल्यानंतर सकाळी अकरा ते साडेकराच्या सुमारास पैनंगतीरीवरील कैलासधाम स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News