गोपालराव रंगन्ना नेम्माणीवार यांचे निधन : गुरुवारी (ता.08 ऑगष्ट ) सकाळी 10 वाजता अंत्यसस्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, August 7, 2024

गोपालराव रंगन्ना नेम्माणीवार यांचे निधन : गुरुवारी (ता.08 ऑगष्ट ) सकाळी 10 वाजता अंत्यसस्कार

 


किनवट : येथील रामनगर मधील ज्येष्ठ नागरिक , कष्टकरी, शोषित , वंचित , श्रमिक , कष्टकरी चळवळ असलेल्या कम्युनिष्ट पार्टीचे कट्टर समर्थक कार्यकर्ते तथा  किनवट नगर परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी गोपालराव रंगन्ना नेम्माणीवार (वय 80 वर्षे ) यांचे बुधवारी (ता. 07 ऑगष्ट 2024) रोजी रात्री वृद्धापकाळातील आजाराने राहत्या घरी निधन झाले.

        गुरुवारी ( 08 ऑगष्ट 2024) सकाळी ठीक 10.00 वा. त्यांच्या रामनगर येथील निवासस्थानापासून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार असून विठ्ठल मंदीर समोरील रस्ता , मार्कंडेश्वर मंदीर जवळलील , पैनगंगा नदीकाठी असलेल्या वैकुंठधाम स्मशानभूमी,  येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

           त्यांचे पश्चात पत्नी , तीन मुलगे , एक मुलगी , सुना, जावई , नातवंडे असा मोठा परिवार असून नयाकॅम्प किनवट केंद्राचे मुख्याध्यापक रवि नेम्माणीवार , शरदश्चंद्र पवार माध्यमिक विद्यालय निराळा तांडा येथील शिक्षक तिरुपती नेम्माणीवार व संतोष नेम्माणीवार यांचे ते वडील होत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News