*विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल!* *दहावी नंतर ‘कलचाचणी’ पुन्हा सुरू होणार...?* शालेय शिक्षण विभागाकडे भविष्य घडवणारी ठोस मागणी! - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, April 8, 2025

*विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल!* *दहावी नंतर ‘कलचाचणी’ पुन्हा सुरू होणार...?* शालेय शिक्षण विभागाकडे भविष्य घडवणारी ठोस मागणी!



 मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे )

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेतर्फे, *मा. आमदार मनीषाताई कायंदे व शिक्षक नेते  शिवाजी शेंडगेयांच्या पुढाकाराने, शालेय शिक्षण मंत्री  दादाजी भुसे साहेब यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण अशी मागणी करण्यात आली आहे. 


> "दहावी (SSC) नंतर विद्यार्थ्यांसाठी ‘कलचाचणी’ (Aptitude Test) पुन्हा सुरू करण्यात यावी!"


या विशेष प्रसंगी श्री. ज्ञानदेव हांडे सर यांचीही उपस्थिती होते


या मागणीमागील मूलभूत हेतू 


🔹 विद्यार्थ्यांना त्यांची स्वतःची क्षमता आणि आवड ओळखून योग्य करिअर मार्ग निवडता यावा.

🔹 व्यवसाय मार्गदर्शन अधिक सक्षम व प्रभावी बनवणे.

🔹 चुकीच्या अभ्यासक्रमामुळे होणारा वेळ, पैसा आणि मनस्ताप टाळणे.


*विद्यार्थ्यांसाठी हे ठरेल एक ‘दिशादर्शक पाऊल’!*


या विद्यार्थिप्रिय मागणीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक योग्य दिशेने घडू शकेल!!

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News