जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
किनवट :
शहरातील बसवेश्वर चौकात जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या काय॔क्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून न.प.पाणी पुरवठा सभापती अजय चाडावार, शिवा क्यातमवार, प्रा. कारामुंगे , शिवराज राघू मामा, पत्रकार गोकुल भवरे, डाखोरे , डाॅ. चिन्नावार, गजानन हदगावकर, वड्डे अप्पा, सतिष बिराजदार उपस्थित होते.
यावेळी मारोती गाढवे, संजय बिराजदार, पत्रकार विजय जोशी ,दत्ता जायभाये , किरण ठाकरे , मलिक चव्हाण , नागनाथ भंडारे, चंद्रकांत भंडारे, गणपत भंडारे, अरूण भंडारे, महेश भंडारे, दिलीप भंडारे, दिपक हिंगमीरे, गि-यामवार , अंबादास गटलेवार , महेश बिराजदार, गजानन शिवनकर, किशनअप्पा दुर्कॆवार, श्याम बेलौरे, विजय महाजन, साईनाथअप्पा, बाळू व्यवहारे, संतोष ठोंबरे, आदिंची प्रमुख उपस्थीती होती. काय॔क्रमाचे सुत्रसंचालन अनिल भंडारे यांनी केले. तर सोनटक्केअप्पा यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment