मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन यांना निवृत्ती निमित्त दिला निरोप - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, August 30, 2025

मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन यांना निवृत्ती निमित्त दिला निरोप

 



नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकाचे, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे कणखर,अभ्यासू, सक्षम, अष्टपैलू नेतृत्व, वैद्यकीय आरोग्य अधिकारी,  डॉ. सुरेशसिंह बिसेन सर हे दि. 31 ऑगस्ट 2025 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांना आरोग्य निरीक्षक बालाजी आळणे पाटील, सत्यजीत टिप्रेसवार, व्यंकटेश पुलकंठवार आदी कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News