निवडणूक निकालासाठी भारत निवडणूक आयोगाची वेबपोर्टल व अॅप सुविधा - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, May 22, 2019

निवडणूक निकालासाठी भारत निवडणूक आयोगाची वेबपोर्टल व अॅप सुविधा


नवी दिल्ली :
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक-2019 च्या गुरूवारी (ता.23 ) मे 2019  होणाऱ्या देशभरातील मतदारसंघांचा निवडणुक मतमोजणीचा निकाल व फेरीनिहाय कौल थेट आपल्यापर्यंत आणला आहे. यासाठी आपणास भारत निवडणूक आयोगाच्या https://results.eci.gov.in  या वेबपोर्टलवर संपर्क साधावा लागेल. हे पोर्टल मतमोजणीच्या दिवशी सकाळी 8 वा. सक्रीय होईल. तसेच आयोगाने तयार केलेल्या Voter Helpline हा ॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून घेवून सुध्दा आपण देशातल्या कोणत्याही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा कौल आणि निकालाची माहिती घेवू शकता. या सुविधेचा आपण अवश्य लाभ घ्यावा तसेच अधिकाधिक मतदारांपर्यंत हा संदेश पोहोचवावा हीच अपेक्षा..

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News