गोकुंद ( ता. किनवट ) :
उच्च माध्यमिक प्रमाण पत्र परीक्षा फेब्र. - मार्च २o१९चा येथील महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखा ९९ .४८ व कला शाखेचा ८६ .१२ टक्के निकाल लागला आहे.
विज्ञान शाखेतून परिक्षेस बसलेल्या ३८६ विद्यार्थ्यांपैकी ३८४ व कला शाखेत २८१पैकी २४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्यात सर्वात जास्त निकालाची परंपरा या विद्यालयाने कायम ठेवली आहे.
विज्ञान शाखेतून ८० टक्केपेक्षा जास्त गुण घेणारे ७ विद्यार्थी, ७५ टक्केपेक्षा जास्त गुण घेणारे १७ विद्यार्थी विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झाले आहेत. पशुविशान व तंत्रज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण घेणारे विद्यार्थी असे : टिनेश्वर मोरेश्वर जाधव, दीपक संजय वाघमारे व सालेहा इलियास. विज्ञान शाखेतील गुणानुक्रमे पहिले १० विद्यार्थी असे : नाव ( कंसांत एकूण टक्केवारी ) ; सबा शेख उस्मान(८४.७६ % ), गायत्री मधुकर चव्हाण ( ८४.१५ % ) , आदर्श मुकींदा अभंगे ( ८२ .६१ % ) , शेख सानिया हुसेन ( ८१ .६९ % ) , अभिजीत बाबू मुंडकर ( ८१ .३८ ), निवेदिता गणेश पाटील ( ८१ .३८ % ) , आकाश निरंजन वाघमारे ( ८० .४६ % ) , अजित चांदू जाधव ( ७८.१५ % ) , सिद्धांत सखाराम वाठोरे ( ७६.९२ % ) व शेख सालेहा इलियास ( ७६ .९२ % ) .
कला शाखेतील पहिले १० विद्यार्थी असे : पृथ्वीराज संतोष राठोड ( ९०.४६ % ) , अर्जून उदाराम पवार ( ८५.०७ % ) , भाग्यश्री बालाजी गीते ( ८५ .o७ % ) , शेख आसमा मै नोद्दीन ( ८४ .३० % ) , माया अंकुश गीते ( ८३ % ) , वैष्णवी ईश्वर मुंडे ( ८२.३० % ) , चंद्रकांत गंगाराम शिंदे ( ८२.१५ % ) , गजानन किष्टू रेणावार (८ २ % ) , राजेश गोविंदा डाखोरे ( ८१ .६९ % ) व निर्गुणा विठ्ठल मुंडे ( ८१ .३८ % ) .
या घवघवीत यशाबद्दल संस्था सचिव अभियंता प्रशांत ठमके, कोषाध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके, प्राचार्य राजाराम वाघमारे , प्राचार्या स्वाती डवरे, उपप्राचार्य सुभाष राऊत , विज्ञान विभागप्रमुख प्रा.रघुनाथ इंगळे, पर्यवेक्षक प्रा. संतोष बैसठाकूर, प्रा. संजय ढाले. प्रा. विजय कांबळे, प्रा. संतोष तम्मेवार , प्रा. मोनिका गुप्ते व प्रा. सखाराम वाठोरे आदिंनी सर्व यशवंतांचे अभिनंदन केले आहे
No comments:
Post a Comment