आडेलाबाई मल्लाजी मुनेश्वर यांचे निधन मंगळवारी ( दि. १४ ) अंबाडीत अंत्यसंस्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, January 13, 2020

आडेलाबाई मल्लाजी मुनेश्वर यांचे निधन मंगळवारी ( दि. १४ ) अंबाडीत अंत्यसंस्कार



किनवट  :
तालुक्यातील मौजे अंबाडी येथील ज्येष्ठ उपासिका आडेलाबाई मल्लाजी मुनेश्वर (वय १०० वर्षे ) यांचे सोमवारी ( दि.१३ ) निधन झाले आहे. त्यांचे पश्चात सहा मुली, चार मुलगे व  नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांचे पार्थिवावर मंगळवारी ( दि. १४ )  दूपारी एक वाजता अंबाडी येथे अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर मुनेश्वर यांच्या त्या मातोश्री होत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News