उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, March 29, 2026

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन



 

नांदेड, 29 मार्च : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, महापौर कविता मुळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली,  मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड,  अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आदी मान्यवरांनी त्यांचे पुस्तक व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. 

 

पुढील नियोजित कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड विमानतळावरून प्रयाण केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News