नांदेड :अंबेकरनगर नांदेड सेवानिवृत सहकार अधिकारी व माजी राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व योगाध्याम नांदेडचे सचिव एम. डी. नल्लावार यांनी त्यांचे निवृत्तीवेतनातून कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी मा.पंतप्रधान सहाय्यता निधीस पन्नास हजार व मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधीस (कोव्हीड- 19) अकरा हजार रूपयाचा निधी मा.जिल्हाधिकारी नांदेड डॉ.विपीन इटनकर यांच्याकडे धनादेश देण्यात आला आहे.
जाहिरात
Translate
Live
Followers
Monday, April 20, 2020
Home
नांदेड जिल्हा
कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी नल्लावार परिवारकडून सहाय्यता कक्षास 61 हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकारी डॉ विपीन यांच्याकडे सुपूर्द
कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी नल्लावार परिवारकडून सहाय्यता कक्षास 61 हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकारी डॉ विपीन यांच्याकडे सुपूर्द
Subscribe to:
Post Comments (Atom)
जाहिरात
Website Views
जाहिरात
MAHARASHTRA WEATHER
Popular Posts
-
नांदेड, ता. 13 फेब्रुवारी : जिल्ह्यात इयत्ता 12 वीच्या परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाल्या असून इयत्ता 10 वीच्या परीक्षा 20 फेब्रुव...
-
माहूर (पंडित धुप्पे) : माहूर तालुक्यातील पाचुंदा येथील दोन महिलांचे दागिने लुटून गळा दाबून खून केल्याची घटना गुरुवारी (ता. 20.11. 2025) द...
-
नांदेड, ता. 14 सप्टेंबर : मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अश्लील संदेश पाठवणाऱ्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याच्या निलंबनाची कारवाई या मथळ्याखाली ...
-
नांदेड, ता. 18 फेब्रुवारी : दिनांक 18 फेब्रुवारी रोजी इयत्ता 12 वीचा सकाळ सत्रातील रसायनशास्त्र विषयाचा पेपर होता. या दिवशी देखिल जिल्हया...
Author Details
संपादक: -निवेदक कानिंदे
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी "
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा.
E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951




No comments:
Post a Comment