129 व्या आंबेडकर जयंती निमित्त राज्यपालांचे महामानवाला अभिवादन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, April 15, 2020

129 व्या आंबेडकर जयंती निमित्त राज्यपालांचे महामानवाला अभिवादन


 
मुंबई : 
राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवन, मुंबई येथे डॉ. आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपली आदरांजली वाहिली. यावेळी राज्यपालांनी दीपप्रज्वलन करून महामानवाला अभिवादन केले.
 राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, उपसचिव श्वेता सिंघल, परिवार प्रबंधक बादल कुमार, खाजगी सचिव उल्हास मुणगेकर यांचेसह राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News