उपजिल्‍हा रुग्‍णालय, ग्रामीण रुग्‍णालयात ताप तपासणी केंद्र कार्यान्वित - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, April 12, 2020

उपजिल्‍हा रुग्‍णालय, ग्रामीण रुग्‍णालयात ताप तपासणी केंद्र कार्यान्वित



नांदेड :
नांदेड जिल्‍हा रुग्‍णालयाच्‍या अधिनस्‍त सर्व उपजिल्‍हा रुग्‍णालय, ग्रामीण रुग्‍णालय येथे जिल्‍ह्यात 17 ताप तपासणी केंद्र कार्यान्वित करण्‍यात आलेले आहेत.
      जिल्‍हा रुग्‍णालय नांदेड, उपजिल्‍हा रुग्‍णालय, मुखेड, उपजिल्‍हा रुग्‍णालय, देगलूर, उपजिल्‍हा रुग्‍णालय, हदगाव, उपजिल्‍हा रुग्‍णालय, गोकुंदा तर ग्रामीण रुग्‍णालय भोकर, धर्माबाद, बिलोली, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, बारड, मुदखेड, नायगाव, उमरी जिल्‍ह्यात 17 ठिकाणी ताप तपासणी केंद्र कार्यान्वित करण्‍यात आली असल्‍याचे जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक कार्यालय सामान्‍य रुग्‍णालय नांदेड यांनी कळविले आहे. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News