नांदेड : आज चार पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून १६ रूग्णांना बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंतच्या एकूण १३७ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी कोरोना मुक्त झाल्यामुळे ७९ जणांना सुटी देण्यात आली असून ५१ रुग्ण उपचार घेत आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी मंगळवार (दिनांक २६/०५/२०२० ) रोजी सायंकाळी ०५.०० वाजता दिली.
कोरोना विषाणु संदर्भात आज दिनांक २६/०५/२०२० रोजी प्राप्त झालेल्या एकूण १२१ अहवालापैकी १११ निगेटीव्ह अहवाल प्राप्त झाले व नविन ४ रुग्णांचे स्वॅब हे पॉझीटीव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या १३७ प्राली आहे . आता प्राप्त झालेले ४ पॉझीटिव्ह रुग्ण हे उमरी ता . उमरी , जि . नांदेड भागातील आहेत. ४ रुग्ण ( १ पुरुष वय ७ वर्षे व ३ स्त्री वय ९ , १४ , ४८ वर्षे ) या सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्यःस्थितीत स्थिर आहे .
आज दिनांक २६/०५/२०२० रोजी एनआरआय यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथील १६ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . आतापर्यंत १३७ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ७९ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे व उर्वरीत ५१ रुग्णांवर औषध उपचार चालू असून त्यातील २ स्त्री रुग्ण वय ५२ व ५५ वर्षे यांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे .

दिनांक २५/०१/२०२० कोरोना संशयीत व कोविड रुग्णांचा संक्षीप्त माहिती तक्ता :
१. सर्वेक्षण १३५१७३
२. घेतलेले स्वॅब ३४६०
३. निगेटीव्ह स्वॅब २९४१
४. आज रोजी पॉझीटीव्ह स्वॅब संख्या ०४
५. एकूण पॉझीटीव्ह रुग्ण १३७
६. स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या १३५
७. स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या १४
८. मृत्यू संख्या ०७
९. सुट्टी दिलेली संख्या ७९ १०. उपचार घेत असलेले रुग्ण ५१
११. स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या २२९

दिनांक २८/०८/२०२० रोजी पाठविण्यात आलेल्या १७० स्वॅव तपासणी अहवाल आज रात्री उशिरा पर्यंत प्राप्त होईल व दिनांक २६/०५/२०२० रोजी ६५ रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत . त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळपर्यंत प्राप्त होतील . एकूण १३७ रुग्णांपैकी ७ रुग्णांचा मृत्यु झालेला आहे व ७९ रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . ५१ रुग्णांपैकी ०७ रुग्ण हे डॉ . शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय , नांदेड , पंजाब भवन कोवीड केअर सेंटर , यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे २९ रुग्ण , उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे ५ , ग्रामीण रुग्णालय भोकर येथे १ रुग्ण , ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे १ रुग्ण व ग्रामीण रुग्णालय , माहूर येथे १ रुग्ण , उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे १ रुग्ण व ग्रामीण रुग्णालय उमरी येथे ४ रुग्ण असून २ रुग्ण मुंबई येथे संदर्भीत करण्यात आले असून इतर सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्यःस्थितीत स्थिर आहे . तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “ आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ऍप सतर्क करण्यास मदत करते. असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment