शहीद बिरसामुंडा यांना 'लोकार्पण ' जनसंपर्क कार्यालयात अभिवादन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, June 9, 2020

शहीद बिरसामुंडा यांना 'लोकार्पण ' जनसंपर्क कार्यालयात अभिवादन



किनवट : आज मंगळवार (दिनांक 9 जून 20 रोजी ) भगवान  बिरसा मुंडा यांचे पुण्यतिथि निमित्य आमदार भीमराव केराम यांचे 'लोकार्पण ' जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहन्यात आली.        
याप्रसंगी  स्वीय सहायक प्रकाश कुड़मते, निलकंठ कातले, संदेश केराम, फ़ज़ल चव्हाण, जावेदखान, पंचायत समिती सभापती प्रतिनिधी  दत्ता आड़े, पोलिस पाटील पांडुरंग राठोड, दीपक पाटिल व इत्तर कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News