माजी सैनिक तथा वनरक्षक यशवंतराव सोनबाजी रायबोले यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, June 14, 2020

माजी सैनिक तथा वनरक्षक यशवंतराव सोनबाजी रायबोले यांचे निधन


लोहा ( नांदेड ) : येथील माजी सैनिक यशवंतराव सोनबाजी रायबोले वय 72 वर्षे
यांचे अल्पशा आजाराने  दि.७ जून रोजी येथील गुरु गोविंद सिंघजी शासकीय रुग्णालयात निधन झाले.
                 भारतीय लष्करातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना अनेक सन्मानाने गौरविण्यात आले होते. 1971 साली भारत-पाक युद्धात जखमी झाल्यानंतर लष्करातून निवृत्त होऊन  त्यांनी  2005 पर्यंत मुदखेड, किनवट, डोंगरगाव, दिग्रस, थारा, घोटी येथे भारतीय वनखात्यात वनरक्षक म्हणून काम केले.

                  त्यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. शिक्षिका प्रमिला रायबोले यांचे वडील तर लेखक विलास ढवळे यांचे ते सासरे होत. दि.9 जून रोजी लोहा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News