सावित्रीबाई व्यवहारे यांचे निधन : मिलिंद व्यवहारे यांना मातृशोक ; सोमवारी (ता. १५ ) संध्याकाळी ८.३० वाजता नांदेडमध्ये अंत्यसंस्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, June 15, 2020

सावित्रीबाई व्यवहारे यांचे निधन : मिलिंद व्यवहारे यांना मातृशोक ; सोमवारी (ता. १५ ) संध्याकाळी ८.३० वाजता नांदेडमध्ये अंत्यसंस्कार



नांदेड : धम्ममित्र सावित्रीबाई ग्यानोबा व्यवहारे यांचे आज सोमवारी (ता. १५ ) दुपारी ३ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ६५ वर्षाच्या होत्या.
              नांदेड येथील गणेशनगर कॉर्नर, सारडा कॉम्प्लेक्स, कांचनमृग अपार्टमेंट येथील त्यांच्या  निवस्थानापासून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा आज सोमवारी (ता. १५ ) रात्री ८ वाजता निघणार असून शांतीधाम गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  त्यांच्या पश्चात पती, चार मुली, दोन मुलं, जावई, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. धम्मचारी पद्मामित्र व आकाशवाणीचे निवेदक तथा जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता मिशन कक्षाचे जिल्‍हा कार्यक्रम व्‍यवस्‍थापक मिलिंद व्‍यवहारे यांच्या त्या मातोश्री होत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News