बँक व्यवहाराबाबत संचारबंदीचे सुधारित आदेश - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Friday, July 17, 2020

बँक व्यवहाराबाबत संचारबंदीचे सुधारित आदेश


                                                            नांदेड  : कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात या विषाणुची साखळी तोडण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी संचारबंदीबाबत आज सुधारित आदेश निर्गमीत केले आहेत. 


या सुधारित आदेशानुसार अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक असलेली बँकेची ठोक व्यवहार (Bulk transation for essential servies) चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

यापुर्वीच्या आदेशात नांदेड जिल्ह्यातील सर्व बँकेचे कर्मचारी हे त्यांचे अंतर्गत कार्यालयीन कामकाज बँकेत उपस्थित राहून करु शकतील त्याव्यतिरिक्त बॅकेत शासकिय कार्यालयाचे बँकेशी निगडीत शासकिय व्यवहार चालू राहतील परंतू इतर कोणतेही ग्राहकांना बँकेत येण्यास प्रतिबंध राहिल असे निर्देश दिले होते.  

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News