वझरा (बुद्रूक) येथे "जागतिक आदिवासी दिवस" उत्साहात साजरा - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, August 10, 2020

वझरा (बुद्रूक) येथे "जागतिक आदिवासी दिवस" उत्साहात साजरा

 

किनवट : तालुक्यातील वझरा( बुदूक ) येथे रविवारी ( ता. ९ ऑगस्ट २०२० ) गोंडवाना युथ फोर्स तर्फे "जागतिक तिक आदिवासी दिवस "  उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून याप्रसंगी शारिरीक अंतर पाळून आणि सॅनिटायझरचा वापर करण्यात आला.

            यावेळी आदिवासींचं उभरतं युवा नेतृत्व संदेश भीमराव केराम याच्या हस्ते फलक अनावरण करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य तिरू. निलकंठ कातले, तिरु.प्रकाश कुडमेथे, तिरू, विकास कुडमेते, तिरू.संतोष मरस्कोल्हे, तिरू अनिल कनाके,  मनोज सिडाम, हनमंतु मेश्राम, सूर्यकांत धुर्वे, जगजीवन कोवे, सरपंच, उप सरपंच, घट्या, महाजन, अरविंद कुमरे, उकंडराव मेश्राम,प्रमोद मेश्राम,अंकुश गेडाम,राहुल गेडाम,विकास मेश्राम,नीरज गेडाम,मोहन कनाके, गजानन गेडाम,करण कोटनाक,किरण कुमरे,विकास कुरसंगे,अनिल पेंदोर,अनिकेत कुरसंगे,अनिकेत मेश्राम,परमेश्वर गेडाम,सर्व गोंडवाना पंच कमेटी आणि कार्यकर्ते उपस्थित होतें.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News