अवयवदान करण्यासाठी पुढे येण्याचे राज्यपालांचे युवकांना आवाहन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, August 13, 2020

अवयवदान करण्यासाठी पुढे येण्याचे राज्यपालांचे युवकांना आवाहन

 


पुणे : जागतिक अवयव दान दिनानिमित्त आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन पुणे येथे एक छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला. अवयव दानामुळे इतरांना जीवनदान मिळते असे नमूद करून राज्यपालांनी युवकांना अवयवदान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. राज्यपालांनी अवयवदानाचा संकल्प सोडणाऱ्या वैष्णवी पटोले या विद्यार्थिनीचे कौतुक केले. विद्यापीठातील २५७७ विद्यार्थ्यांनी अवयव दान करण्यास लेखी संमती दिली असल्याचे कुलगुरू डॉ. नितिन करमळकर यांनी संगितले. कार्यक्रमाचे आयोजन रासेयो व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेने केले होते.  

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News