नांदेड,-येथील सांगवी विमानतळ परिसरातील सेवानिवृत्त वनसंरक्षक गंगाधर ग्यानोबा घुंगरवार यांचे शुक्रवारी (ता. 14 ) दुपारी एक वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. हदगाव तालुक्यातील मौजे हडसणी येथील ते मुळ रहिवासी होत. दिवंगत गंगाधर ग्यानोबा घुंगरवार यांच्या पश्चात सेवानिवृत्त वन अधिकारी पांडुरंग घुंगरवार (भाऊ), प्राचार्य शेखर घुंगरवार (पुतण्या), प्रा. नितेश घुंगरवार (मुलगा), डॉ. वैशाली घुंगरवार (मुलगी), पत्नी असा मोठा परिवार आहे.




No comments:
Post a Comment