किनूत: किनवटों शनिवारी (दि. 22) दुपारी 2 वाजता मिळणारी माहिती नॅशनल आरटीपीसीआर टेस्ट 4 आणि रॅपिड अँटिजेन टेस्ट 7 रोजी 11 11 पॉझिटिव लेव्हस आहेत. आम्ही आता बाधित रूग्णी आजची संख्या 102 केलेली आहे. आज 66 जण सुटी झाले आहेत. बाधितांपैकी नगर कोविड केअर सेन्टरमध्ये 21 दिवसांचे उपचार होतात.
आज आलेल्या तपासणी अहवालात किनवटच्या एस.व्ही.एम. कॉलनी येथील 43 वर्षाच्या 1 महिलेचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील 28 वर्षाची 1महिला, 21 वर्षाची 1महिला व 37 वर्षाच्या एक पुरुष , वेलमापूरा येथील 35 व 52 वर्षाचे 2 पुरुष, राजेंद्रनगर येथील 41 व 25 वर्षाचे 2 पुरुष, साईनगर येथील 8 वर्षाची 1 मुलगी, 30 वर्षाची 1 महिला व 18 वर्षाचा 1 तरुणाचा अशा एकूण 11 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे.
त्यामुळे उप विभागीय अधिकारी महेश वडदकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व साईनगर या भागाला कंटेन्मेंट झोन जाहिर केले आहे.
डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 10, कोविड केअर सेंटर, किनवट येथे 11अशा एकूण 21 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.
किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
दि. 22/08/2020 दुपारी 02.00 वाजता
आरटीपीसीआर टेस्ट
घेतलेले एकूण स्वॅब- 326,
निगेटिव्ह स्वॅब- 181,
आज आरटीपीसीआर स्वॅब पॉझिटिव्ह संख्या- 4
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 2
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7,
ऍन्टिजेन टेस्ट
ऍन्टिजन टेस्ट -36
निगेटिव्ह अहवाल - 29
आज रोजी पॉझिटीव्ह अहवाल - 7
आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण -11
आज मृत्यू - 0
आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या-6,
आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती- 102,
आज सुटी दिलेले -0
रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या-66,
चिंताग्रस्त औषधांचा बाधिट व्यक्ती -21




No comments:
Post a Comment