डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात मियावाकी पध्दतीने केले वृक्षारोपण - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, August 26, 2020

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात मियावाकी पध्दतीने केले वृक्षारोपण

 



नांदेड (जिमाका),दि.25:- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी परीसरात 300 झाडांचे वृक्षारोपण मियावाकी पध्दतीने अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. वृक्षाचे संगोपन करणे महत्वाचे असून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष दयावे. मियावाकी पध्दतीने वृक्षारोपन केल्यामुळे कमी जागेत जास्त झाडे लावता येऊन पर्यावरण संतुलनास हातभार लागतो. यातुन भावी पिढीचे जगणे सुखकर होईल असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News