संभाजी ब्रिगेड नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी बालाजी पाटील सिरसाट यांची दुसऱ्यांदा फेर निवड - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, September 1, 2020

संभाजी ब्रिगेड नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी बालाजी पाटील सिरसाट यांची दुसऱ्यांदा फेर निवड

 



नांदेड : संभाजी ब्रिगेड नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी बालाजी पाटील सिरसाट यांची दुसऱ्यांदा फेर निवड केल्याची घोषणा  नियुक्ती पत्र देऊन जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे यांनी केली.

             यावेळी नियुक्ती पत्र देतांना संभाजी ब्रिगेड नांदेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील, जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे, व्याख्याते गजानन इंगोले, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष कमलेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राम आनकाडे किनवट , तालुकाध्यक्ष सचिन कदम ,गजानन जाधव व गिरीधर जोगदंड आदींची उपस्थिती होती.

        नांदेड जिल्हा हा संभाजी ब्रिगेडचा बालेकिल्ला म्हणून नेहमीच चर्चेत असतो. त्यातच नांदेड जिल्ह्यातील नव्हेतर महाराष्ट्रातल्या काना-कोपऱ्यात संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडचा विचार पोहचविण्यासाठी अहोरात्र ज्यांनी काम केलं व अविरत करत आहेत.असा एक सर्व सामान्य माणसाच्या हाकेला धावून येणारा अँड.पुरूषोत्तम खेडेकर यांच्या वैचारिक तालमीतील घडलेला कार्यकर्ता, सतत 10 वर्षाहुन अधिक काळ संघटनेत वेगवेगळ्या पदावर  काम पाहिलेला, घरात कोणताही राजकीय वारसा नसतांना देखील 2017 च्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत उमरा पंचायत समिती गणातून संभाजी ब्रिगेड पक्षाची उमेदवारी घेऊन लोहा कंधार या दोन तालुक्यातुन एकमेव संभाजी ब्रिगेडचा उमेदवार म्हणून निवडून रिंगणात उतरले ला, संघटनेत व पक्षात एकनिष्ठ राहिलेला कार्यकर्ता बालाजी पाटील सिरसाट ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची जिल्हा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख या पदावर निवड करण्यात आली आहे.


         नवनियुक्त प्रसिद्धी प्रमुख्यांना प्रदेशाध्यक्ष अँड.मनोज आखरे, प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर, प्रदेश संघटक प्रा.डॉ.सुदर्शन तारख, डॉ.बालाजी जाधव, कार्याध्यक्ष सुधीर मामा देशमुख, प्रवक्ते शिवानंद भानुसे, उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, सुहास राणे तसेच मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.पंजाबराव चव्हाण, मा.प्रदेश कार्यकारिणी सदस्य शे.रा.

पाटील, एकनाथराव पावडे, तेलंगणा प्रभारी प्रा.डॉ.गणेशराव शिंदे, वि.भ.वि.प.राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराजे पाटील, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर, सचिव सतीशकुमार जाधव, पंडितराव पवळे, शिवाजीराव पाटील पंडितराव कदम, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, किनवट तालुका प्रवक्ते प्रा.दगडू भरकड, संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील, जिल्हाध्यक्ष द.श्याम पाटील, जिल्हाध्यक्ष म.भगवानराव कदम,गजानन इंगोले ,परमेश्वर पाटील,अविनाश पाटील, अशोक कदम,शहाजी शिंदे,तालुकाध्यक्ष मोहन शिंदे कमलेश पाटील,सूरज पाटील तालुकाध्यक्ष नितीन कोकाटे,ज्ञानेश्वर शिंदे सुदर्शन कदम,प्रविण जाधव,तालुका अध्यक्ष सचिन कदम,गोविंद शिंदे,श्रीकांत सूर्यवंशी,जयदीप जाधव, गजानन वानखेडे,गजानन चव्हाण, गजानन जाधव,किशन मोरे, सुरेश मोरे,माधव जाधव ज्ञानेश्वर शिंदे, प्रवीण जाधव, तालुका सचिव पवन सिरसाट,संतोष आडकीने,शिवा पवार,रितेश मंत्री,आकाश इंगोले,भास्कर,सोमवारे,प्रदीप ढेपे,राहुल कदम, राजू शिंदे, हणमंत मसेकर यांनी सदिच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News