पांडूरंग मारोती गायकवाड यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, September 1, 2020

पांडूरंग मारोती गायकवाड यांचे निधन

 


किनवट : तालुक्यातील अंबाडी येथे वास्तव्यास असलेले प्रधानसांगवी येथील मूळ रहिवासी तरुण शेतकरी पांडुरंग मारोती गायकवाड (वय ३६ वर्षे  यांचे अल्पशा आजाराने  मंगळवारी (दि.१ सप्टेंबर ) सकाळी १०.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी ( दि. o १ ) दुपारी  ०४ वाजता अंबाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंबाडी येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी काळे यांचे ते लहान भाऊजी होत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News