
धर्माबाद (नांदेड ) : येथील आंबेडकरी चळवळीतील सक्रीय सामाजिक कार्यकर्ते तथा राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त निवृत्त मुख्याध्यापक गंगाधर मारोती वाघमारे यांची सिव्हील राईट प्रोटेक्शन सेलच्या (सी.आर.पी.सी. ) "धर्मबाद तालुका सचिव" पदी नियुक्ती झाल्याने सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
सिव्हील राइट प्रोटेक्शन सेल (सी.आर.पी.सी.) नांदेड जिल्हा विभागाचे अध्यक्ष तथा मुंबई दर्पणचे प्रतिनिधी मनोहर जोंधळे, महाराष्ट्र प्रदेशचे "सरचिटणीस" सत्यजित जनराव, सेलच्या महाराष्ट्र अध्यक्षा डॉ. मनीषा घोष आणि राज्य कार्याध्यक्ष इंजी. विवेक मवाडे यांच्याशी चर्चा करुन आंबेडकरी चळवळीत सक्रिय कार्यकर्ते गंगाधर वाघमारे यांची नियुक्ती केल्याचे पत्र सेलचे "राष्ट्रीय अध्यक्ष" आणि महिला विंगचे "पेट्रान" डॉ. मिलिंद जीवने 'शाक्य' यांना पाठविले आहे.
यानियुक्ती बद्दल "सीआरपीसीपीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष " फिल्म स्टार - "प्रा. डॉ. फिरदोस श्रॉफ, राष्ट्रीय सचिव माजी उपजिल्हाधिकारी एन. पी. जाधव, राष्ट्रीय सचिव सूर्यभान शेंडे,राष्ट्रीय सचिव संपादक विजय बौद्ध, राष्ट्रीय सहकारी अमित कुमार पासवान आणि " महिला विंग" राष्ट्रीय अध्यक्षा वंदना जीवने, राष्ट्रीय कायध्यक्षा डॉ. किरण मेश्राम, राष्ट्रीय उपाध्यक्षा दिपाली शंभरकर, राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. मनीषा घोष , राष्ट्रीय उपाध्यक्षा ममता वर्थे, राष्ट्रीय उपाध्यक्षा रेणु किशोर (झारखंड), राष्ट्रीय सरचिटणीस प्रा. डॉ. प्रीती नाईक (मध्य प्रदेश), राष्ट्रीय सचिव इंजी. माधवी जांभूळकर, राष्ट्रीय सचिव मीना उके, राष्ट्रीय सचिव प्रा. वर्षा चहांदे, राष्ट्रीय सचिव नंदा रामटेके (छत्तीगड) आदी पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
तसेच "सीपीसीचे राज्य पदाधिकारी" डॉ. मनीषा घोष (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य), इंजी. डॉ. विवेक मवाडे ( कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य), मिलिंद बडोले (अध्यक्ष, गुजरात प्रदेश), नमो चकमा (अध्यक्ष, अरुणाचल प्रदेश), सुब्रमण्य महेश (अध्यक्ष, कर्नाटक प्रदेश), दीपक कुमार (अध्यक्ष, बिहार राज्य), पुष्पेंद्र मीना ( अध्यक्ष, राजस्थान राज्य), रेणु किशोर (अध्यक्ष, झारखंड प्रदेश), लाल सिंग आनंद (अध्यक्ष, उत्तर प्रदेश), अमित कुमार पासवान (मुख्य कार्यकारी, बिहार), सत्यजित जनराव (सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य), रोहितश मीना (राजस्थान), मीना उके (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य), प्रा. वर्षा चहांदे (उपाध्यक्ष, महाराष्ट्र), प्रा. गौतमदित्य (अध्यक्ष, मराठवाडा विभाग), प्रा. राज अटकोरे (सरचिटणीस, मराठवाडा विभाग), अॅड. रविंद्रसिंग धोत्र (गुजरात), संजय टिकार (मध्य प्रदेश), आंचल श्रीवास्तव (गुजरात), मंतुरादेवी मीना (राजस्थान), चंद्रिका बहन सोलंकी (गुजरात), मुसाफिर (बिहार), अधीर बागडे (विदर्भ विभाग प्रमुख), ममता वरठे (अध्यक्ष) , विदर्भ विभाग), अविनाश गायकवाड (अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र), मिलिंद गाडेकर (सरचिटणीस, विदर्भ विभाग), चरणदास नगराळे (उपाध्यक्ष, विदर्भ), अशोक निमसरकर (उपाध्यक्ष, विदर्भ विभाग), निवृत्ती रोकडे (अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र), .डाॅ . दयानंद माने (मुख्य कार्यकारी अधिकारी, पश्चिम महाराष्ट्र), प्रा. विकास विधाते (सरचिटणीस, पश्चिम महाराष्ट्र), डॉ. होसेराव धुमाळ (समन्वयक, पश्चिम महाराष्ट्र), प्रा. डॉ.शशिकांत गायकवाड (पश्चिम महाराष्ट्र), प्रा. गोरख बनसोडे (पश्चिम महाराष्ट्र), प्रा. डॉ. सुनील गायकवाड (पश्चिम महाराष्ट्र), महादेव कंबे - उपसंपादक (पश्चिम महाराष्ट्र), अंगद गायकवाड (पश्चिम महाराष्ट्र), सोमनाथ शिंदे (पश्चिम महाराष्ट्र), प्रा. अर्जुन कांबळे (पश्चिम महाराष्ट्र), प्रा. बोधि प्रकाश (पश्चिम महाराष्ट्र), अॅड. डी. एच. माने (पश्चिम महाराष्ट्र), प्रा. सागर कांबळे (पश्चिम महाराष्ट्र), सूर्यकांत गायकवाड (पश्चिम महाराष्ट्र), सुनील कांबळे (पश्चिम महाराष्ट्र), प्रा. विवेक गजाशिवे (पश्चिम महाराष्ट्र), प्रा. श्रीकांत सिरसाठे (अध्यक्ष, कोकण विभाग), प्रा. अंकुश सोहनी (प्रमुख, कोकण विभाग), प्रा. बाबासाहेब भोसले (सरचिटणीस, कोकण विभाग), डॉ. लक्ष्मण सुरवसे (कोकण विभाग), डॉ.शिवासजन कान्हेकर (कोकण विभाग), प्रा. कानिफ भोसले (कोकण विभाग), प्रा. विलास खरात (कोकण विभाग), डॉ. शिवराज गोपाळे (कोकण विभाग), डॉ. निलेश वानखेडे (कोकण विभाग), विलास गायकवाड (कोकण विभाग), पत्रकार शरद मोरे (कोकण विभाग), हर्षवर्धन (छपरा, बिहार) अभिनंदन केले.
यासह "सीआरपीसीचे विविध शाखा अधिकारी" - एल. के. धवन (अध्यक्ष, मुंबई शहर), मुकेश शेंडे (अध्यक्ष, चंद्रपूर शहर), गौतमदित्य (अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा), प्रा. दशरथ रोड (अध्यक्ष, बीड जिल्हा), भारत थोरात (प्रमुख, औरंगाबाद जिल्हा), मिलिंद धनवीज (अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा), प्रा. योगेंद्र नगराळे (अध्यक्ष, गोंदिया जिल्हा), इंजि. स्वप्निल सातवेकर (अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा), संजय बघेले (अध्यक्ष, गोंदिया शहर), डॉ. देवानंद उबाळे (अध्यक्ष, जळगाव जिल्हा), बापूसाहेब सोनवणे (अध्यक्ष, नाशिक जिल्हा), सत्यजित जानराव (अध्यक्ष, सोलापूर जिल्हा), राजेश परमार ( गुजरात), कमलकुमार चव्हाण (गुजरात), हरिदास जीवणे (अध्यक्ष, पुसद), प्रा. मिलिंद आठवले (अध्यक्ष, औरंगाबाद शहर), गौतम जाधव (प्रमुख, मुंबई शहर), प्रवीण दाभाडे (सरचिटणीस, मुंबई शहर), सुरेश वाघमारे (अध्यक्ष, उत्तर मुंबई), किशोर शेजुल (अध्यक्ष, जालना), मनीष खर्चे (अध्यक्ष, अकोला ), संदिप गायकवाड (सरचिटणीस, जालना), सिद्धार्थ साळवे, प्रशांत वानखेडे, विनोद भाई वानकर (गुजरात), धर्मेंद्र गणवीर, सुधीर जावळे, हदय गोडबोले (अध्यक्ष, भंडारा), महेंद्र मच्छिदा (गुजरात), प्रियदर्शी सुभूती (गुजरात), राजेश गोर्ले (समन्वयक, विदर्भ) * महिला विंग * की - डॉ भारती लांजेवार (अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश), अर्चना रामटेके (प्रमुख, महाराष्ट्र), गायिका - ज्योती चौहान - मुंबई (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य), डॉ. सारिका कांबळे (जनराव) ) - (अध्यक्ष, गुजरात प्रदेश), सुरेखा खंदारे (मुख्य कार्यकारी अधिकारी, विदर्भ), इ. श्रीती संकल्प (अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र), वैशाली जनराव - (प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र), डॉ. सुवर्णा घिघीमे (सरचिटणीस, पश्चिम महाराष्ट्र), संजीवनी अट्टे (अध्यक्ष, विदर्भ), रंजना गांगुर्डे (अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र), ममता गाडेकर ( नागपूर जिल्हाध्यक्ष), दिशा चाणकापुरे (महाराष्ट्र उपाध्यक्ष), रीता बागडे, मंगला वनधे (विदर्भ समन्वयक), लीना तुमडम (सचिव, विदर्भ), प्रीती खोब्रागडे, हिना लांजेवार, वीणा पराते (नागपूर जिल्हा मुख्य कार्यकारी), अपर्णा गाडेकर (नागपूर जिल्हा उपाध्यक्ष) ), वीणा वासनिक (समन्वयक, महाराष्ट्र), अॅड. निलिमा लाडे आंबेडकर (उपाध्यक्ष, महाराष्ट्र), संध्या रंगारी (नागपूर जिल्हा उपाध्यक्ष), शीला घागरगुंडे (नागपूर जिल्हा उपाध्यक्ष), साधना सोनारे (सरचिटणीस, विदर्भ), लक्ष्मी वाघमारे (पश्चिम महाराष्ट्र), वंदना चंदनशिवे (पश्चिम महाराष्ट्र), शैलजा खिरासागर ( पश्चिम महाराष्ट्र), कविता कपुरे (पश्चिम महाराष्ट्र), रजनी साब (पश्चिम महाराष्ट्र), भाग्यश्री शिंदे (पश्चिम महाराष्ट्र), सुप्रिया माने (पश्चिम महाराष्ट्र), अनिता मेश्राम (उपाध्यक्ष, महाराष्ट्र), अमिता फुलकर (उपाध्यक्ष, महाराष्ट्र), मिनाक्षी शहरे (सचिव, महाराष्ट्र), निलिमा भैसारे (सरचिटणीस, महाराष्ट्र), आशा तुमडम (विदर्भ उपाध्यक्ष), कल्पना गोवर्धन, ममता कुंभलवार, प्रिया वंकर, भारती खोब्रागडे, अलका कोचे (उपाध्यक्ष, महाराष्ट्र), छाया खोब्रागडे (विदर्भ विभाग उपाध्यक्ष), सीमा मेश्राम, सरिता बोरकर, सुजाता सोमकुवार (खपा), संध्या सोमकुवार (खपा), प्रतिमा गोडबोले (रामटेक), पुष्पा कांबळे (अध्यक्ष, काटोल सर्कल), संगीता नानोटकर (कोराडी), स्मिता जिभे (रामटेक), प्रियांका टोंगसे (रामटेक), सुहासिनी शनि चक्रे (रामटेक) व्यसनमुक्ती महिला अधिकारी आणि * नागपूर शाखा * ढिकरी नरेश डोंगरे (अध्यक्ष, नागपूर जिल्हा), डॉ. राजेश नंदेश्वर (सरचिटणीस, नागपूर शहर), मनीष खंदारे, रेवाराम वासनिक, प्रकाश बागडे, चंद्रशेखर दुपारे, राजू मेश्राम (सीईओ, नागपूर जिल्हा), उत्तम घागरगुंडे, सुरेश रंगारी, सुनील कुरील , सुहास चंद्रशेखर, निरज पाटील (सीईओ, काटोल सर्कल), उत्तम कांबळे (सरचिटणीस, काटोल सर्कल) आदि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



No comments:
Post a Comment