सुगाव शाळेत नविन शैक्षणिक वर्षातील शालेय पोषण आहार योजनेचे धान्य वाटप - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, September 12, 2020

सुगाव शाळेत नविन शैक्षणिक वर्षातील शालेय पोषण आहार योजनेचे धान्य वाटप

 



लोहा (नांदेड ) : तालुक्यातील सुगाव येथील जि .प .के .प्रा. शाळेत शैक्षणिक वर्ष 2020- 21 चा  शालेय पोषण आहार योजनेतील धान्य वाटप करण्यात आले.
         सरपंच दिलीप पाटील जाधव , केंद्रप्रमुख टि.पी. पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश पाटील जाधव,  उपाध्यक्ष रामदास पाटील जाधव, किरण राठोड, राजेंद्र तलवारे, हबीब शेख आदिंच्या प्रमुख  उपस्थितीत गटशिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली  मुख्याध्यापक जी.एस. मंगनाळे यांनी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेतील धान्य तांदुळ, हरभरा व मुगदाळ शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणात देण्यात आले. सॅनिटायझर, मास्कचा वापर करणे व शारीरिक अंतर ठेवणे या शासन व आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News