किनवट ( नांदेड) : तालुक्यातील मौजे अंबाडी येथील ज्येष्ठ नागरिक राधाबाई पांडुरंग ठमके (वय ९० वर्षे ) यांचे नांदेड येथे वृद्धपकाळाने शुक्रवारी (ता.२५ सप्टेंबर २०२० ) निधन झाले. त्यांचे पश्चात ३ मुली, २ मुलगे व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (ता.२६ सप्टेंबर ) सकाळी ११ वाजता मौजे अंबाडी ता.किनवट येथे करण्यात येणार आहेत. पीपल्स हायस्कूल, नांदेडचे शिक्षक अशोक ठमके व यवतमाळ पोलीस ठाण्याचे जमादार पद्माकर ठमके यांच्या त्या मातोश्री होत.




No comments:
Post a Comment