*केळी पिक संरक्षणासाठी कृषी विभागाचा सल्ला* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, November 9, 2020

*केळी पिक संरक्षणासाठी कृषी विभागाचा सल्ला*

 


नांदेड (जिमाका) दि. 9 :- केळी पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असुन केळी पिक संरक्षणासाठी पुढीलप्रमाणे कृषि संदेश देण्यात आला आहे. 

केळी पिकावरील ठिपके आढळुन आल्यास रोगग्रस्त पाने किंवा पानाचा भाग काढुन टाकावे व बागेबाहेर आणुन नष्ट करावा. बागेत वाळलेली पाने झाडावर लटकणारी काढुन टाकावेत. केळीची बाग स्वच्छ व तणविरहीत ठेवावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News