नांदेड, (जिमाका) दि. 15 :-जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंतांना लॉटरी पद्धतीने काम वाटप करण्यासाठी गठीत केलेल्या काम वाटप समितीची बैठक सोमवार 22 मार्च 2021 रोजी सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड येथे दुपारी 12 वा. घेण्यात येणार आहे. इच्छुक सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी यांची नोंद घेऊन आवश्यक त्या कागदपत्रांसह बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन काम वाटप समितीचे अध्यक्ष तथा अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांनी केले आहे.




No comments:
Post a Comment