किनवटमध्ये 3 रोजी 1 बाधित - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, March 3, 2021

किनवटमध्ये 3 रोजी 1 बाधित

 


किनवट   : बुधवार (दि. 3 मार्च) रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार एँटिजेन टेस्ट द्वारे 1 जण  बाधित आढळला आहे. 

           

        आजच्या बाधितांमध्ये मांडवा येथील 24 वर्षाची 1 महिला आहे. बाधितांसह डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 24 व होम क्वारंटाईन 47 अशा एकूण 71 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे  व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.


किनवटतालुका कोरोना संक्षिप्त अहवाल


आरटीपीसीआर टेस्ट,


आज घेतलेले स्वॅब - 19,


आज आरटीपीसीआर पॉझिटिव्ह संख्या-0,


स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 22,


स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 0,




ऍन्टिजेन टेस्ट


ऍन्टिजन टेस्ट- 20,


आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या-1,


निगेटिव्ह अहवाल-21,




आज रोजी एकुण पॉझिटीव्ह (आरटीपीसी आर + एँटिजेन) रुग्ण-1,



आज मृत्यू - 0,


होम क्वारंटाईन 47 व रुग्णालयात उपचार घेत असलेले 24 एकूण बाधित व्यक्ती- 71 


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News